ताज्या बातम्यामहाराष्ट्र

डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन चंदगड तालुकाध्यक्षपदी निंगापा बोकडे तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण व्हन्याळकर यांची निवड

चंदगड :

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी निंगाप्पा बोकडे यांची तर उपाध्यक्षपदी दैनिक तरुणभारतचे कोवाड प्रतिनिधी लक्ष्मण व्हन्याळकर यांची निवड झाली. पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली.

यावेळी अशोक पाटील, नारायण गडकरी, विलास कागणकर, निवृत्ती हारकारे, राजेंद्र शिवनगेकर, संदीप तारिहाळकर, बाबासाहेब मुल्ला, संतोष सावंत, विजय कांबळे, संजय कुट्रे, फिरोज मुल्ला व संघटनेचे सर्व पत्रकार सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks