सुजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांचा एक लाख रुपयेचा विमा मोफत देऊन मनसेच्या वतीने साजरा

प्रतिनिधी :विजय मोरबाळे
शाहू कुमार भवन कपिलेश्वर विद्यार्थ्यांचे मोफत एक लाख रुपयाचा राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा विमा सुजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे संघटक युवराज येडूरे म्हणाले सुजित सारख्या युवकाने वाढदिवसा दिवशी सुंदर उपक्रम घेतला याचा आम्हाला फार अभिमान आहे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा युवक गावामध्ये तयार होत असतील तर भविष्य काळामध्ये नक्कीच परिवर्तन गावामध्ये घडेल .
या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित शिक्षकवृंद गुरव तानाजी,कांबळे सुवर्णा,चौगले सुशांत,भोई, राधानगरी मनसे तालुका संघटक प्रवीण मनुगडे, कागल मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष शिवतेज विभुते, पैलवान वैभव माने, रणजीत पाटील, रवी हातकर, अमृत पाटील, संकेत कांबळे,हितेश पाटील,वेदांत पाटील,तुषार पाटील,नितिन भावके,सुशांत म्हाळुंगेकर,सत्यजित भोसले,राजवर्धन पाटील,साताप्पा सरदेसाई, ओंकार भोई,प्रशांत पाटील,रणजित देसाई,स्वप्निल कांबळे, सागर पाटील,दिपक गिरी,संदेश आरेकर,प्रथमेश पाटील,जयंत कांबळे,दिगंबर भोई,वैभव पाटील, वृषभ आमते, अमित कोरे, सौरभ कांबळे मनसे महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.