ताज्या बातम्यामहाराष्ट्र
बाचणीमध्ये “गोकुळ”तर्फे लम्पी प्रतिबंधक लसीकरण प्रारंभ.

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने लम्पी प्रतबंधक लसीकरणा मोहिमेची बाचणी गावात सुरुवात करण्यात आली.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील पशुधनाचे लम्पी स्किन सारख्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी गोकुळ दूध संघ कटिबद्ध आहे. याचा लाभ दूध उत्पादकांनी घ्यावा.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य अमरीष घाटगे, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, प्रशासकीय प्रशासन मंडळ बाजार समिती मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, नामदेव सडोलकर, भिकाजी पाटील, अल्लाबक्ष शहाणेदिवाण, वसंत कुंभार, शिवाजी हातकर, जिवन पाटील, बाळासो पाटील, इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.