ताज्या बातम्यानिधन वार्तामहाराष्ट्र
निधन वार्ता : वसंत दत्तात्रय भिके यांचे निधन

मुरगुड प्रतिनिधी:
मुरगूड (ता.कागल) येथील वसंत दत्तात्रय भिके (वय 65)यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या पाश्चात्य पत्नी,मुलगा ,चार मुली ,भाऊ ,सुना नातवंडे असा परिवार आहे. पैलवान (फौजी) विक्रम भिके यांचे वडील होत.