ताज्या बातम्या
आजरा पोलिसांकडून वाहनांची तपासणी

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
आजरा पोलीस ठाणेकडून आज लाकूडवाडी तालुका आजरा फाट्यावर गडहिंग्लज नेसरी रस्त्यावर विना लायसन व विना मास्क दु चाकीवरून फिरणाऱ्या वाहनांना अडवून कारवाई करणेत येत होती तसेच चार चाकी वाहनांची लायसन तपासणी करणेत येत होती तर काही वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पो. नि. बालाजी भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. दत्ता शिंदे, पांडुरंग गुरव व इतर पोलीस सहभागी झाले होते.