ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरी : दुंडगे येथील मयुरी सुतार मृदंग परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या दुसऱ्या मृदंग परीक्षेमध्ये 52 गुण घेऊन प्रथम श्रेणी प्राप्त केली. ही परीक्षा गडहिंग्लज येथे पार पडली. तिला किणे तालुका आजरा येथील अर्जुन दळवी गुरुजी व संदेश कुंभार गुरुजी सिरसंगी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच तिची आई पुजा व वडील पुंडलिक सुतार व बहिणी मनाली व मिताली यांची साथ लाभली लक्ष्मी भजनी मंडळ व दुंडगे ग्रामस्थ यांची साथ लाभली. आजी व आजोबा चे आशीर्वाद लाभले.