ताज्या बातम्यामहाराष्ट्र
निधन वार्ता : श्रीमती हौसाबाई मारुती भूते

मुरगूड प्रतिनिधी :
मुरगूड ता. कागल येथील श्रीराम मंगल कार्यालय व भूते बंधू मंडप डेकोरेशनचे मालक रामचंद्र व विठ्ठल भूते यांच्या आई श्रीमती हौसाबाई मारुती भूते (वय ८३ ) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुले,एक मुलगी,सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे . रक्षाविसर्जन शुक्रवार दि . २५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.