ताज्या बातम्यानिधन वार्ता

अलका महादेव तांबट यांचे निधन

मुरगूड प्रतिनिधी :

मुरगूड येथील अलका महादेव तांबट (वय -६४) यांचे दुःखद निधन झाले. मुरगुड येथील व्यापारी नागरी पतसंस्थेचे माजी संचालक महादेव तांबट यांच्या पत्नी होत. यांच्या पश्चात पती , मुले, सून, मुलगी,नातवंडे असा परिवार आहे रक्षविर्सजन रविवार दि. ४ मे रोजी दत्त मंदिर स्मशानघाट मुरगूड येथे आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks