ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निढोरी येथे सार्वजनिक स्वच्छता मोहीम

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निढोरी येथे बिद्रीचे संचालक सुनिलराज सुर्यवंशी यांच्या गटामार्फत गावातील सार्वजनिक स्वच्छता करण्यात आली, मराठी शाळा परीसर, ग्रामपंचायत परीसर आदी ठिकाणी युवा वर्गासह नागरीक बंधुनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी बिद्री संचालक सुनिलराज सुर्यवंशी, ग्रामपंचायतचे उपसरपंच संपत नाना मगदूम, रणजितसिंह सुर्यवंशी,गोटु आण्णा चितळे, सुधीर सुतार, सुनिल सुतार ,विशाल भाकरे , पांडुरंग मगदूम ,संपत ढेरे ,प्रा.प्रदिप कांबळे , एकनाथ कांबळे, विठ्ठल पाटील, दिलीप चौगले, उत्तम चौगले, प्रभाकर कोळी, अमोल पाटील,परशराम भारमल, पांडुरंग लोकरे (मॅनेजर) , गब्बर कळमकर, मधुकर लोहार,शक्ति लोहार, प्रकाश मगदूम,मनोज माने, विनायक मगदूम, तुकाराम चौगले (आमदार) अशोक कळमकर,सुशांत भाकरे , स्वप्नील मगदूम आदी नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks