ताज्या बातम्या

कोव्हिड सेंटरला यशवर्धन पोल्ट्री फार्म मार्फत अंडी सुपूर्द

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार

गडहिंग्लज व नेसरी कोविड सेंटरसाठी यशवर्धन पोल्ट्री फार्म मार्फत 1200 अंडी सुपूर्द करण्यात आली. यावेळी नेसरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अविनाश माने यांचेसह,काॅन्स्टेबल पांडुरंग निकम , मोरे ,फर्म मालक युवराज सासुलकर , दत्तात्रय सासुलकर, नेसरी सरपंच आशिष साखरे, सावतवाडी तर्फे नेसरी सरपंच धोंडीबा नांदवडेकर, ऐनापुर सरपंच पिंटु मांगले.अरविंद साखरे, आकाश चव्हाण, सचिन नांदवडेकर , संजय जाधव, शिवाजी नांदवडेकर,चंदू संकपाळ, सर्जेराव पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks