ताज्या बातम्यामहाराष्ट्र
खुदा की शान तुझमे, दिखे भगवान तुझमे ! तुझे सब मानते है, तेरा घर जानते है !! वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ शिर्डीत साईबाबांच्या चरणी लीन

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणम॓त्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी श्री क्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी लीन होत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासमवेत कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदिल फरास, परभणीचे आमदार राजेश विटेकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष संग्राम कोते- पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.