ताज्या बातम्यानिधन वार्ता
निधनवार्ता – सावित्री कानकेकर

मुरगूड प्रतिनिधी :
कसबा वाळवे ( ता – राधानगरी ) येथील सौ सावित्री मधुकर कानकेकर ( वय – ७८ ) यांचे निधन झाले. कोल्हापूर जिल्हा वैश्यवाणी समाजाचे माजी अध्यक्ष मधुकर गंगाराम कानकेकर यांच्या त्या पत्नी होत . पश्चात पती , मुलगा , दोन विवाहित मुली , सुन , नातवंडे असा परिवार आहे . उत्तरकार्य विधी शनिवार दि – १८ जानेवारी २०२५ रोजी कसबा वाळवे येथे आहे .