ताज्या बातम्यानिधन वार्ता
निधन वार्ता – दत्तात्रय चव्हाण यांचे निधन

मुरगूड प्रतिनिधी :
मुरगूड (ता – कागल ) येथील दत्तात्रय साताप्पा चव्हाण ( वय -८२) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . मुरगूड शहर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व दै . तुफान क्रांतीचे पत्रकार राजू चव्हाण यांचे ते वडील होत . त्यांच्या पश्चात पत्नी , भाऊ , तीन मुले , सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जण रविवार दिनांक ५ / १ / २०२५ रोजी सकाळी ९ वाजता आहे .