ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : बसर्गे येथील शिवाजी कलखांबकर यांची निवड

चंदगड प्रतिनिधी/पुंडलीक सुतार
बसर्गे ता.चंदगड येथील सुपुत्र शिवाजी पांडुरंग कलखांबकर यांची प्रमाणित लेखापरीक्षकपदी शासनाने नियुक्ती केलेने गावसह तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.यासाठी त्यांना माजी गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील व दौलत चे विश्वस्थ गोपाळराव पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या या यशात पत्नी सौ स्वप्नजा,मुली रसिका व श्रेया यांचे मोलाचे योगदान लाभले.