ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : शिवणगे येथील जक्कुबाई देवीची रविवारी यात्रा

चंदगड प्रतिनिधी : पुंडलीक सुतार
शिवणगे ता.चंदगड येथील शिवणगे व लकीकट्टे गावचे व परिसरातील भाविकांचे श्रद्धस्थान असलेल्या जक्कुबाई देवीची यात्रा रविवार दि.25 रोजी होणार असून यात्रेनिमित्त मंदिर परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन सरपंच संतोष शिवणगेकर यांनी केले यात्रा शांततेत पार पाडावी असेही यावेळी ग्रामस्थ व देवस्थान कमिटी यांनी कळविले आहे.