ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आजरा : हंदेवाडी येथे पालखी सोहळा उत्साहात

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
हंदेवाडी ता.आजरा येथे विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर श्री ब्रम्हदेव पालखी सोहळा उत्साहात पार पडला भाविकांनी मंदिरापासून पालखी शमी च्या वृक्षाकडे मार्गस्थ झालेनंतर शमी वृक्षाची पूजा करून सीमोल्लंघन पार पडले यानंतर श्री ब्रम्हदेव पालखी समोर श्री ब्रम्हदेव भजनी मंडळ व राम कृष्ण हरी भजनी मंडळ यांनी भजने सादर केली सोनं घ्या सोन्यासारख रहा असा संदेश देत दसरा महोत्सव पार पडला.