ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजरा : मलिग्रे आरोग्य सहाय्यक जीवन बोकडे याना पुरस्कार प्रदान

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार

मलिग्रे ता.आजरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक जीवन सीताराम बोकडे याना अन्वेषण ग्रुपच्या वतीने कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकराजा राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात आले सर्व सामान्य व गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी घेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks