ताज्या बातम्याभारतमहाराष्ट्र
कोल्हापूरचे नुतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पदभार स्वीकारला

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून राहुल रेखावार यांनी आज प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या कडून पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
हे पण वाचा :
कर्नाटक प्रवेश बनला आणखीनच खडतर; कोगनोळी चेकपोस्टवर वाहनांच्या रांगाच रांगा
वडकशिवाले येथील मीना दिवटे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर