ताज्या बातम्यामहाराष्ट्र
राहूल रेखावर कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी.

कोल्हापूर :
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची बदली झाली असून कोल्हापूरच्या नव्या जिल्हाधिकारी पदी राहुल रेखावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून दौलत देसाई यांची नवी नियुक्ती करण्यात आली आहे.