Nesari : ‘श्री’ क्लासेस तळेवाडीचे 13 विद्यार्थी नवोदय परीक्षेत पात्र

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
सन 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत श्री क्लासेस तळेवाडी चे 13 विद्यार्थी नवोदय पात्र ठरलेने सर्व स्तरावर ‘श्री’ क्लासेसचे कौतुक होत आहे दरवर्षी जिल्ह्यात उच्चांकी निकालाची परंपरा श्री क्लासेस ने कायम ठेवली आहे
या वर्षी सुमित सुधाकर पाटील खामदळे , सेजल रणजित पाटील ढोलगरवाडी , रूद्र प्रवीण चन्नपट्टन नेसरी ,आदित्य शिवाजी पाटील सुंडी ,आदित्य विठ्ठल पाटील खामदळे ,कार्तिक राजू बुरुड हेरे , देवयानी बाळू नाईक माणगाव ,आर्यन संतोष चौगुले पोश्रातवाडी , हर्षदा मनोहर गुरव मसोली ,आर्या अरविंद पाटील पोश्रातवाडी , अमर्त्य रवींद्र भोसले महागाव, साईराज मनोहर पाटील मांडे दुर्ग , सोहम सुनील मोरे मांडे दुर्ग आदी 13 विद्यार्थी पात्र ठरले असून सदर विद्यार्थ्यांना श्री क्लासेस चे प्रमुख सतीश काटाळे, सह शिक्षिका सौ स्मिता पाटील,श्रीम शुभांगी देसाई,सौ अपर्णा कोळी,सौ अक्षया काटाळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले