ताज्या बातम्यानिधन वार्तामहाराष्ट्र
निधन वार्ता – सातापा ज्ञानदेव मंडलिक

मुरगुड प्रतिनिधी :
मुरगुड ता .कागल येथील सातापा ज्ञानू मंडलिक( वय 75)यांचे निधन झाले.
मुरगूडच्या उपनगराध्यक्षा सौ रंजना मंडलिक यांचे सासरे तर गोकुळ दुध संघाचे कर्मचारी बाळासाहेब मंडलिक, दत्तात्रय मंडलिक यांचे वडिल पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी सुना ,नातवंडे ,असा परिवार आहे रक्षाविसर्जन दिनांक 01-12- 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता दत्तमंदिर नदीकाठ शेजारी आहे.