ताज्या बातम्यामहाराष्ट्र
न्हावेली येथील गोपिकाबाई गावडे यांचे निधन

नेसरी प्रतिनिधी :
न्हावेली तालुका चंदगड येथील प्रतिष्ठित महिला सौ गोपिकाबाई पांडुरंग गावडे वय 78 वर्ष यांचे वृद्धापकाळाने रविवार दिनांक 10 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी पावणे दहा च्या सुमारास निधन झाले त्यांच्या पश्चात पती पांडुरंग रामचंद्र गावडे संस्थापक चेअरमन वाघदादेवी विकास सेवा संस्था न्हावेली व संचालक दौलत कारखाना हलकर्णी तालुका चंदगड,मुले सुरेश गावडे,शंकर गावडे,रुकमाना गावडे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत उमगाव न्हावेली,सुना सुनीता, सुजाता, ऋतुजा,नातवंडे सचिन,शिल्पा,सूरज,सानिका,ऋतुराज,मुलगी संगीता ज्ञानेश्वर जाधव केंचेवाडी असा परिवार आहे