ताज्या बातम्या
वाघोबावाडीतील सदाशिव डांगे यांची निवड

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालूक्यातील वाघोबावाडी येथील सदाशिव व्यंकटराव डांगे यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली.
शासकीय कामातील कागदपत्रावरती साक्षाकंन( ट्रू काॅपी )करण्याचा अधिकार असणार आहे.आपण जनसेवेसाठी 24 तास उपलब्ध राहू असेही आश्वासन त्यांनी दिले.