ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक
कोल्हापूर : हाँटेल तंदुर कॉर्नर यांच्या वतीने फूड पॅकेट चे वितरण

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
दरवर्षी प्रमाणे या 2021 आनंतचतुर्दशी निमित्त बंदोबस्त साठी कार्यरत असणारे पोलिस मंडळीना हॉटेल तंदूर कॉर्नर तर्फे 400 फूड पॅकेट देण्यात आले, यंदाचे वाटप आमदार जयंत आसगावकर, शारंगधर वसंतरव देशमुख (माजी स्थायी सभापती) ह्याच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी जुना राजवाडा पोलिस स्टेशनचे पी.एस.आय. योगेश पाटील, हाँटेल तंदुरचे मालक महेश चव्हाण (भैया) वसागर चव्हाण तसेच आशिष चव्हाण , किरण सिद्धाप्पा पाटील, महादेव मोरे व हॉटेल स्टाफ उपस्थित होते.