ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : भाई माधवरावजी बागल हायस्कूल चा दहावीचा ९६ टक्के निकाल

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मार्च महिन्यात झालेल्या दहावी बोर्ड परिक्षेत विक्रमनगर कोल्हापूर येथील भाई माधवरावजी बागल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या इयत्ता दहावी चा ९६ टक्के निकाल लागला.

प्रथम क्रमांक – तृष्णा संदीप पोवार 95.00%
द्वितीय क्रमांक- असीन खुदबुद्दीन शेख 91.40%
तृतीय क्रमांक-अमेय सुरेश डवंग 90.80%
चौथा क्रमांक-तनिष्का दीपक रसाळ 88.80%
पाचवा क्रमांक-समृद्धी अमर यादव 87.80%

या सर्व विद्यार्थांनी यश मिळवले पंचशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ सचिव अबिद मुश्रीफ मुख्याध्यापिका एस.ए.कोळेकर,नंदकुमार घोरपडे,व्ही.ए.पाटील यांचे प्रोत्साहन तर वर्गशिक्षक पी.एल. सोनवणे,व्ही.एस. संकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.निकाल चांगला लागल्याने पालक व विद्यार्थी वर्गात समाधाना चे वातावरण आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks