ताज्या बातम्या

७ वी प्रज्ञाशोध परीक्षेत कपिलेश्वर शाळेचे घवघवीत यश

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले.

वि .मं .कपिलेश्वर (ता.राधानगरी) शाळेचे १० विद्यार्थी अंतिम परीक्षेस बसले होते.त्यापैकी ६ विद्यार्थी तालुका गुणवता यादीत यश मिळवले आहे. त्यामध्ये आर्यन पसारे दुसरा तर संस्कृती पाटील तिसरी आली आहे. यशस्वी विद्यार्थ्याची नावे अशी –
पसारे आर्यन -१६८, पाटील संस्कृती १६६, भारमल आदीती १६०, भावके श्रावणी-१४८, मुसळे सई १४२, पाटील हर्षवर्धन, वर्गशिक्षक -श्री दिलीप चव्हाण ( सर ) पदवीधर अध्यापक,मुख्याध्यापक -श्री के .डी. मुसळे ( सर ),शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष -उपाध्यक्ष, सर्व सदस्य, पालक , ग्रामस्थ,शाळेतील सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन , प्रोत्साहन व सहकार्य लाभले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks