ताज्या बातम्याराजकीय

विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार सतेज पाटील यांचा जीवन पाटील यांनी भेट घेऊन केला सत्कार

कोल्हापूर :

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची विधान परिषदेवर आमदार पदी निवड झाल्याबद्दल जि. प. सदस्य जीवनदादा पाटील यांनी भेट घेऊन सत्कार केला. यावेळी अभिजित भोसले व मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks