
बिद्री :
येथील प्रतिष्ठित नागरिक जयवंत दत्तू जितकर ( वय ७८ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा , दोन विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. गारगोटीच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे प्रा. सुनील जितकर यांचे ते वडील तर सरवडेच्या किसनराव मोरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. सुनीता जितकर यांचे ते सासरे होत .