आरोग्यताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिनोळी येथे साई क्लिनिक चे उदघाटन; सामाजिक बांधिलकी जपत दवाखान्याचे उद्घाटन

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार

शिनोळी येथे प्रभाकर खांडेकर दादा यांचा वाढदिवस साजरा झाला ‘सामाजिक बांधिलकी “उपक्रमाने प्रभाकर खांडेकर फौंडेशन संचलीत ‘’साई क्लिनिक’’ दवाखान्याचे उदघाटन करून साजरा झाला.

आज प्रभाकर दादा खांडेकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा शिनोळी ता चंदगड येथे करण्यात आला.
प्रथम सकाळी रकतदान शिबीराला सुरवात करण्यात आली. स्वतः प्रभाकरदादा खांडेकर यांनी रक्त दान करून सुरवात करण्यात आले. त्या नंतर जवळ जवळ 100 रक्तदात्यांनी रकतदान केले.

त्या नंतर ” साई क्लिनिक “या दवाखान्याचे उदघाटन समारंभाला दिमाखात व शानदार संपन्न झाला या उदघाटन कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख मा विजय दादा देवणे साहेब , कोल्हापुर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सतिश पाटील, उपाध्यक्ष जि.प. विष्णूपंत केसरकर, मा.सभापती, प्रकाश भाई पताडे,अॅड.महेश खांडेकर , आजरा कारखाना चेअरमन सुनिल शिंत्रे सर,नागेश चौगुले मनसे जिल्हाध्यक्ष, विद्याधर गुरबे मा.उपसभापती, पिणु उर्फ प्रताप पाटील, कलापाअण्णा भोगण, जि.प.सदस्य, काॅ.विलास पाटील,राज सूभेदार, एन. एस. पाटील सर,भारत गावडे सर,बसवंत अडकूरकर, डाॅ.नाईकवाडी, डाॅ.उमेश आचार्य, डाॅ.मोरे, डाॅ.मधुकर जाधव,प्रल्हाद जोशी, सावंत, विष्णू गावडे सरपंच जंगमहटटी ,सरपंच सोपान पाटील, उपसरपंच बंडु गुडेकर, शिवसेना शाखा विनोद पाटील,महिपाळगड सरपंच भोसले सर, पुंडलिक जाधव, उप सरपंच कोवाड, नारायण कोकीतकर, भरमा वैजू पाटील, भैरू खांडेकर, प्रताप सुर्यवंशी, परशराम मनोळकर चेअरमन हनुमान दुध संस्था,उपसरपंच मोहन खांडेकर, नारायण तातोबा पाटील ,निंगापा पाटील , कलापा खांडेकर, भावकू पाटील, राजु ना खांडेकर,कृष्णा पाटील बाबा चौगुले ,बाळकृष्ण तरवाळ व खांडेकर साहेब यांच्या वर प्रेम करणारे सर्व तरूण वर्ग, खांडेकर प्रेमी, नातेवाईक, हितचिंतक उपस्थित होते .या कार्यक्रमानंतर प्रभाकर दादा खांडेकर यांचा वाढदिवसाचे सर्व उपस्थिताकडून केक भरवून शुभेच्छा देण्यात आल्या.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks