जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांच्या निधीतून आठ लाखांच्या विकासकामांचे फये येथे उद्घाटन.

गारगोटी प्रतिनिधी :
फये तालुका भुदरगड येथे चव्हाटा ग्रुप ओपन मंडप जोशेवाडी विठ्ठल मंदिर सुशोभीकरण सातेरी देवी भजनी मंडळ गावठाण फये ओपन मंडप व दलित वस्ती फये स्वागत कमान या वाड्यांना दिलेल्या विविध विकास कामाचे जि प निधीतून 8 लाखाचे उद्घाटन जि प सदस्य जीवन दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये शेणगांव चे ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ कुंभार उपस्थित होते.
यावेळी मा सरपंच सुरेश धुरे भिकाजी पाटील संस्थापक चेअरमन युवक नेते विष्णुपंत केसरकर दलित नेते शांताराम कांबळे पांडुरंग गडदे प्रकाश धुरे बाबुराव देसाई केरबा पाटील वसंत गडदे रंगराव धुरे महादेव धुरे बाळू सावंत महादेव देसाई मारुती अमृस्कार दत्तात्रय धुरे सुशांत पाटील नंदू अमृस्कार बबन पाटील सर बाळू पाटील प्रकाश गुरव लक्ष्मण पाटील विलास पाटील युवराज पाटील सागर पाटील वैभव पाटील धोंडीराम पाटील वसंत पाटील सचिन पाटील प्रदीप पाटील मारूती केसरकर शामराव गडदे बंडू केसरकर राजाराम गडदे हरी बनवे प्रकाश गडदे राजू केसरकर हिंदुराव गडदे सातापा केसरकर बाळू गुरव पांडुरंग शेलार हनमा गडदे शिवाजी कांबळे विठ्ठल कांबळे भिकाजी कांबळे संजय कांबळे रंगराव कांबळे प्रकाश कांबळे राजाराम कांबळे कुर चे मा सरपंच संदीप पाटील ग्रा प सदस्य अरविंद कुंभार सर रंनजीत आण्णा सदाशिव हळदकर रगराव देसाई शंकर सुतार दत्तात्रेय कल्कुटकी फये वाड्यातील महिला व युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मा सरपंच सुरेश धुरे स्वागत बबन सर यांनी व आभार विष्णुपंत केसरकर यांनी मानले.