ताज्या बातम्या
निधन वार्ता: राजाराम गुंडाप्पा पाटील

निधन वार्ता: राजाराम गुंडाप्पा पाटील
तिटवे ता.राधानगरी येथील राजाराम गुंडाप्पा पाटील वय वर्ष ५४ यांचे बुधवार दि.३/१/२०२४ रोजी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी मुले भाऊ असा मोठा परिवार आहे. उत्तर कार्य शनिवार दि.१३/०१/२०२४ रोजी आहे.