ताज्या बातम्यामहाराष्ट्र

झी २४तासचे रत्नागिरीतील कॅमेरामनच्या भुमिकेत वावरणारे निलेश कदम यांचे निधन

झी २४ तास या वृत्तवाहिनीचे रत्नागिरीतील व्हिडिओ जर्नालिस्ट आणि शहरानजिकच्या शीळ गावचे रहिवासी निलेश कदम यांचे मुंबईतील सायन येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले .

गेली १० वर्ष कॅमेरामनच्या भुमिकेत वावरणारे निलेश कदम गेली ५ वर्षे झी २४ तासचे रत्नागिरीतील व्हिडिओ जर्नालिस्ट म्हणून काम करीत होते .

घरची शेती संभाळून त्यांनी पत्रकारितेमध्ये कॅमेरामन म्हणून आपला ठसा उमटवला . जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरील अनेक घडामोडी त्यांनी कॅमेऱ्यात टिपल्या .दुरदर्शन, साम मराठी आणि झी २४ तास या ठिकाणी त्यांनी काम केले . चिपळूणच्या महापूरापासून ते जिल्ह्याात आलेल्या वादळांचे कव्हरेज त्यांनी केले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks