ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक
डॉ.तानाजीराव चोरगे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदवाळ येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुरशास्त्री जयंती निमित्त अभिवादन.

कोल्हापूर :
कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवन संचलित, डॉ.तानाजीराव चोरगे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदवाळ ( जैताळ फाटा) कोल्हापूर मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुरशास्त्री जयंती साजरी करण्यात आली .याप्रसंगी प्रतिमेचे पुजन प्रा सौ. मधूरा संजय घाटगे, यांच्या हस्ते करणेत आले. तसेच कार्यक्रमाचे उद्धाटन आय,टी आय ,चे प्राचार्य श्री. डी. एम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उत्तम दुर्गुळे, प्रा.अनिरुद्ध देसाई, प्रा.अरुंधती देसाई, प्रा.केतन नाईक, प्रा.उमा पाटील, प्रा.पल्लवी कोल्हे, प्रा प्रतिज्ञा शेळके,विशाल कांबळे सुरेश ठिपकुरले, युवराज पाटील आदी उपस्थित होते.