ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : करंजगाव येथे राजकीय नेत्यांना गाव प्रवेश बंदी

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत करंजगाव येथे बाळासाहेबांची शिवसेना विभाग अनिल गावडे यांचे वतीने राजकीय नेत्यांना गाव प्रवेश बंदी असेल कोणा नेत्यांकडून तसा प्रयत्न झालेस काळे झेंडे दाखवून निषेध केला जाईल तसेच संबंधीत नेत्याची जबाबदारी राहील तसेच कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झालेस त्याची जबाबदारी ग्रामपंचायत, करंजगाव प्रशासन,व नेते यांची राहील याबाबतचे निवेदन सरपंच, ग्रामसेवक ,पोलीस पाटील व चंदगड पोलीस ठानेला दिले आहे.