ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मद्यप्रेमींसाठी महाराष्ट्र सरकारकडून आनंदाची बातमी; आता किराणा दुकान, सुपर मार्केट मध्ये देखील मिळणार वाईन.

मुंबई :

१ हजार स्क्वेअर फूट किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय झाल्याचेही ते म्हणाले.

हे पण वाचा :

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks