ताज्या बातम्यानिधन वार्तामहाराष्ट्रराजकीय
गोकुळचे संचालक विजयसिंह मोरे यांचे निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास
उद्या शनिवारी सकाळी सरवडे ता. राधानगरी येथे मोरे मळ्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सरवडे प्रतिनिधी :
गोकुळ दूध संचालक,राधानगरी तालुका काँग्रेसचे नेते विजयसिंह मोरे यांचे निधन झाले असून मुंबई येथे त्यांच निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज मुंबई येथे असताना त्यांच निधन झाले आहे. याबाबतची अधिकची माहिती अद्याप समोर आलेली नसुन, उद्या शनिवारी सकाळी सरवडे ता. राधानगरी येथे मोरे मळ्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.