निधन वार्ता

गीता कुंभार यांचे निधन

 

कौलव प्रतिनिधी :

कौलव ता राधानगरी येथील सौ गीता संतोष कुंभार वय ३६ वर्षे यांचे ता ३०/१०/२०२१ रोजी आल्पक्षा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले आणि सासरे असा परिवार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks