ताज्या बातम्या

रूग्णालयांना अविरत ऑक्सियजन होण्याकरिता पुरवठा साखळीचे संनियंत्रण करण्यासाठी समिती गठीत -जिल्हाधिकारी दौलत देसाई

रोहन भिऊंगडे/ 

कोल्हापूर दि. 28 : जिल्हयामध्ये कोव्हीड -19 विषाणू संसर्ग वाढू नये म्हणून जिल्ह्यातील कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यासाठी यापूर्वी कार्यान्वित करण्यात आलेल्या CCC / DCHC / DCH या ठिकाणी ऑक्सिीजन पुरवठा समन्वय व नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर संनियंत्रण समिती व समन्वय अधिकारी व सहाय्यक तालुकानिहाय नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे. कोव्हीड -19 रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हयातील ऑक्सििजन उत्पादक, रिफिलींग वितरक व अन्य ठिकाणाहून ऑक्सि जन आणुन वितरित करणारे / रिफिलींग करणारे वितरक यांचे सनियंत्रण पुरवठा साखळीवर कडक नियंत्रण ठेवण्याकरिता ऑक्सिेजन पुरवठा सुरळीत राहण्याकरिता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मुख्य नियंत्रण अधिकारी, संपर्क कक्ष प्रमुख व समन्वय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. 

मुख्य नियंत्रण अधिकारी नियुक्तीचे पदनाम पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या व कामकाज

श्री किशोर पवार, 

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर

मो.नं. 9822596979 मुख्य नियंत्रण अधिकारी जिल्हयातील सर्व ऑक्सिजन उत्पादक, उद्योग यांचेकडील ऑक्सिजन साठा वितरण व जिल्हयातील सर्व रूग्णालयासाठी लागणाऱ्या ऑक्सीजन पुरवठयावर नियंत्रण करणे. 

 

श्री भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर

मो.नं. 9689993035

सहाय्यक-

श्रीमती अर्चना कुलकर्णी 

ना.तह.निवडणूक

1.श्री आदित्य कांबळे , अ.का.

2. श्रीमती रिमा गणपत्ये, अ.का.

3. श्री गजानन कुरणे, म.सहा.

4. श्री रोहिदास ढगे, म.सहा.

 संपर्क कक्ष प्रमुख(जिल्हाधिकारी कार्यालय) 1) जिल्हयातील सर्व ऑक्सिजन उत्पादक, उद्योग यांचेकडील ऑक्सिजन साठा वितरण याची माहिती संकलित करणे व मा विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे यांना सादर करणे. 

2)CCC, DCH, DCHC व खाजगी रुग्णालय यांचेकडून ऑक्सिजन मागणी विषयी नियुक्त समन्वय समितीशी संपर्क करून मागणी निश्चित करणे. 

3) जिल्हा कंट्रोल रुम या ठिकाणी रुग्णालयाकडून येणारे ऑक्सिजनची मागणी एकत्रित करून पुरवठादारामार्फत वितरण विषयक नियोजन करणे. 

4) जिल्हयातील ऑक्सिजन वापर, मागणी व पुरवठा यामध्ये कमतरता असल्यास संबंधित समन्वय समितीमार्फत मागणी करणे. 

5)Daily Oxygen Report जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांना सादर करणे.

तसेच खालील प्रमाणे नोडल अधिकारी व सहाय्यक अधिकारी /कर्मचारी म्हणून कामकाज करणेसाठी खालील प्रमाणे नियुक्ती करणेत येत आहे.

 

अधिकारी यांचे नाव नियुक्तीचे पदनाम पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या व कामकाज

श्री दत्तात्रय कवितके,

उपजिल्हाधिकारी पुरवठा जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर

मो.नं. 9422087077 

नोडल ऑफिसर 1) जिल्हयातील सर्व ऑक्सिजन उत्पादक, उद्योग याठिकाणी या आदेशामध्ये नमुद केलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचेमार्फत संनियंत्रण करणे. 

2) सदर उदयोगामार्फत ऑक्सिजनच्या मागणी प्रमाणे केल्या जाणाऱ्या पुरवठयाचे नियंत्रण करणे.

3) उदयोगांना LMO चा सतत पुरवठा राहील याबाबत बेल्लारी येथील संपर्क अधिकारी यांचेशी समन्वय करून नियोजन करणे.  

 

अ.क्र.

 ऑक्सीजन निर्मीत / ऑक्सीजन सिलेंडर भरणारे कारखान्याचे नांव पर्यवेक्षन अधिकारी यांचे नाव 24 X 7 सदर कारखान्यावर लक्ष्य ठेवणेसाठी प्रत्येकी 8 तास प्रमाणे कारखाना स्थळावर उपस्थीत राहून आदेशा नमुद सूचनेप्रमाणे नियंत्रण ठेवणे व पर्यवेक्षन अधिकारी यांना अहवाल सादर करणे कामाची वेळ

1. कोल्हापूर ऑक्सीजन & असीटीलीन प्रा.लि. डी-30, पंचतारांकीत एमआयडीसी, कागल, कोल्हापूर. श्री.आर.एम.गावडे 

9422045716 1. श्री शिवाजी गवळी,

निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय, कागल

मो.नं. 8390387206

2. श्री.सुधाकर जमादार, क्रीडा अधिकारी,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,कोल्हापूर 

मो.नं.8208763736 श्री विनोद पाटील, अ.का. कार्या. 5 रो.ह.यो., जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.  

स.7.00 ते दु.3.00

 श्री बाळासाहेब कागलकर, लिपीक, ग्रा.पं. 12/5 , जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं. 

दु.3.00 ते रा.10.00

 श्री बबन पटकारे, अ.का. पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं. रा.10.00 ते स.7.00

2. के इंडस्ट्रियल गॅसेस प्रा.लि., डी-30, शिरोली, शिरोली एमआयडीसी, ता.हातकणंगले, कोल्हापूर

श्री.वाय.जे.चौधरी

9881491680 1. श्रीमती एस. ए. कोळी, निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय, हातकणंगले

मो.नं. 9421247158

2. श्री.विकास माने,

  क्रीडा अधिकारी,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,कोल्हापूर

9689939187 श्री संतोष महाडेश्वर, अ.का. कार्या. पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं. 

स.7.00 ते दु.3.00

  श्री निलेश दिवसे, अ.का. पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर

मो.नं. 

दु.3.00 ते रा.10.00

 श्री उल्हास कांबळे, अ.का. कार्या. 7 करमणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं. 

रा.10.00 ते स.7.00

3. मे.धवल गॅसेस, गेट नं. 715, मिळकत नं.5 ,नागांव, एम.आय.डी.सी.जवळ, शिरोली , कोल्हापूर.

श्री.रोहण घोटगे 

8149957172 श्री संजय वेसणेकर, अ.का. कार्या.1 आस्था., जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर

मो.नं.  

स.7.00 ते दु.3.00

 श्री संभाजी पाटील, लिपीक, कार्या. 6 वसुली , जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.  

दु.3.00 ते रा.10.00

 श्री चंद्रकांत यादव, लिपीक, कार्या. 12/5 ग्रा.पं.शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.  

रा.10.00 ते स.7.00

4. देवी इडस्टी्रयल गॅसेस प्रा.लि. प्लॉट नं. एच.10, एमआयडीसी, गोकुळ शिरगांव ता.करवीर

 1. श्री. पी. आर. आरगे, निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय, करवीर

मो.नं. 9423042683

2. श्री.बालाजी बरबडे, क्रीडा अधिकारी,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,कोल्हापूर

9673451115 श्री सुरेश बन्ने, अ.का. पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.  

स.7.00 ते दु.3.00

 श्री प्रकाश दावणे, लिपीक, कार्या. 6‍ब ना.ऑ. जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.  

दु.3.00 ते रा.10.00

 श्री शैलेश उंडाळे, अ.का. कार्या. 7 करमणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं.  

रा.10.00 ते स.7.00

5. महालक्ष्मी ऑक्सीजन, कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव

9326789380 1. मनोजकुमार ऐतवडे, नायब तहसिलदार, राधानगरी उप. वि. अ. कार्यालय, राधानगरी

मो.नं. 9130833514

2. श्री.बालाजी बरबडे, क्रीडा अधिकारी,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,कोल्हापूर

9673451115 श्री बाळु कोथरे, अ.का. कार्या. 7 करमणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं. 

स.7.00 ते दु.3.00

 श्री धोत्रे, अ.का. पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं. 

दु.3.00 ते रा.10.00

 श्री तानाजी जाधव, अ.का. पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं. रा.10.00 ते स.7.00

6. महालक्ष्मी गॅसेस, प्लॉट नं.03 ते 11, पार्वती इडस्ट्रीयल इस्टेट, यड्राव, शिरोळ,कोल्हापूर.

श्री सी.एन.बलदोडा

9923425402 1. संजय काटकर, नायब तहसिलदार, सं.गा.यो. तहसिलदार कार्यालय, शिरोळ

मो.नं. 9823933370

2. श्री.एस.एस.देशमुख, कनिष्ठ अभियंता, जि.प.उप विभाग, बांधकाम विभाग, पं.स. शिरोळ

7755997835 श्री. राजाराम आरगे, अ.का. कार्या.4 गावठाण, जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं. 

स.7.00 ते दु.3.00

 श्री सुधाकर गावित, अव्वल कारकून, कार्या.- 6 गौ.ख. , जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं. 

दु.3.00 ते रा.10.00

 श्री महेश खेतमर, अ.का. कार्या. 6 स्वा.सै. जिल्हाधिकारी कार्यालय

मो.नं. रा.10.00 ते स.7.00

सदर सुधारीत आदेशातील नवीन नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी नियुक्त ठिकाणी उपस्थित होवून पर्यवेक्षन अधिकारी यांना उपस्थिती बाबत अवगत करावे.

सदर नियुक्त केलेल्या संनियंत्रण पथकामधील अधिकारी यांनी खालीलप्रमाणे जबाबदाऱ्या पार पाडणेच्या आहेत.  

1. नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी नेमूण दिलेल्या वेळेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून कामकाज करावयाचे आहे. याबाबत नोडल अधिकारी व जिल्हा संपर्क कक्ष यांचेशी सतत संपर्क ठेवून खालीलप्रमाणे कामकाज करणेचे आहे. 

2. जिल्हयामध्ये नेमणेत आलेल्या पर्यवेक्षन अधिकारी यांचेशी संपर्क करून CCC / DCHC / DCH या ठिकाणी ऑक्सीजन पुरवठा अव्याहत सुरू राहील याची संपूर्ण जबाबदारी व पुरवठादार आणि संबंधित कोव्हीड केंद्र/ रुग्णालये यांचेशी समन्वय ठेऊन ऑक्सीजनचा पुरवठा 24X7 सुरू राहील याची दक्षता घेणे.  

3. ऑक्सीजन रिफिलर्स ते उत्पादित करित असलेल्या एकूण ऑक्सीजन साठयापैकी 100% ऑक्सीजन साठा हा आत्पकालीन वैदयकीय वापरासाठीच राखीव ठेवणे बंधकारक आहे.

4. नियुक्त केले पथकाने 100% ऑक्सीजन साठा केवळ वैदयकिय कारणासाठी पुरवठा होत असलेची खात्री करावी. तसेच वैद्यकिय कारणा व्यतीरीक्त अन्य बाबीसाठी ऑक्सीजन पुरवठा होणार नाही याची दक्षता घेणेत यावी. तरीही काराखानदार हे अन्य कारणासाठी ऑक्सीजन पुरवठा करत असलेस अशी बाब इकडील कार्यालयाचे निदर्शनास आणून द्यावी.

5. ऑक्सीजन उत्पादन कारणाऱ्या व ऑक्सीजन सिलेंडर रिफिलींग करणाऱ्या आस्थापनेमधून ऑक्सीजन पुरवठा कोव्हीड-19 रूग्णांवर वैदयकीय उपचार करणाऱ्या रूग्णालयांना 100% पुरवठा होत आहे किंवा कसे याबाबत तपासणी करणे.

6. नियुक्त केले पथकाने समन्वय अधिकारी व सहा. तालुका निहाय नियंत्रण अधिकारी यांचेशी संपर्क करून CCC / DCHC / DCH या ठिकाणी आवश्यक असणारी पुढील 3 दिवसांची ऑक्सीजनची मागणीची नोंद घेवून ती निवासी उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत नोंदवावी व जिल्हयात असलेल्या ऑक्सीजनचा पुरवठा व वापर योग्य प्रकारे होत असल्याची खात्री करावी.

7. प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडील अधिकारी/कर्मचारी यांचे संपर्कात राहून सर्व रूग्णालयांना ऑक्सीजन वाहतूक करणाऱ्या टँकरची वाहतुक सुरळीत, काटेकोरपणे व वेळेवर होईल यांची खात्री करावी.

8. सदर पथकाने जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती व CCC / DCHC / DCH समन्वय अधिकारी व सहा. तालुका निहाय नियंत्रण अधिकारी यांचेशी संपर्क करून जिल्हयातील ऑक्सीजन पुरवठा सुरळीत राहील तसेच सर्व कोविड-19 रूग्णांना ऑक्सीजन पुरवठा वेळेत होईल याबाबत दक्षता घ्यावी. 

9. सदर नियुक्त पथकाने कारखान्यातून बाहेर ऑक्सीजन पुरवठा होणाऱ्या सिलेंडर कोण कोणत्या दवाखन्यांना कोणत्या वेळी देणेत आले आहे. याबाबतच्या सविस्तर नोंदी नोंदवहीत घेणेत येवून त्याचा दैनंदिन अहवाल नोडल अधिकारी यांचेकडे सादर करणेचा आहे.

या आदेशाची त्वरीत अमंलबजावणी करण्यात यावी. आदेशाचे उल्लघन करणारे व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये कारवाईस पात्र राहील याची नोंद घेणेत यावी.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks