ताज्या बातम्यानिधन वार्ता
शेणगावचे माजी सरपंच बस्त्याव बारदेस्कर यांचे निधन.

गारगोटी :
शेणगावचे माजी सरपंच बस्त्याव किस्तोबा बारदेस्कर(वय ६१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, भाऊ, पुतणे, भावजय, बहिणी असा मोठा परिवार आहे.
बारदेस्कर शिक्षण संकुलाचे सर्वेसर्वा व भुदरगड भाजपा नेते देवराज बारदेस्कर यांचे ते चुलते होत.