ताज्या बातम्या

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण निरिक्षण व बालगृहास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पंकज देशपांडे यांची भेट.

कोल्हापूर :

आज दि. 11 जानेवारी 22 इ रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण निरिक्षण व बालगृह मंगळवार पेठ कोल्हापूर येथे पंकज देशपांडे (सचिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,कोल्हापूर) यांनी भेट दिली. सदर भेटीदरम्यान विधिसंघर्ष बालकांना मोफत विधी सेवा बाबत मार्गदर्शन केले .

त्याच बरोबर १५ पंधरा वर्षावरील निरीक्षण गृहातील मुलांच्यासाठी कोविड लसीकरणाबाबत संबधिताकडे चौकशी केली आसता ५ मुलांचे लसीकरण झालेले आसून बाकीच्या मुलांसाठी पुढील तारका देण्यात आलेल्या आहेत असे सांगीतले. मुलांच्या कोवीड लसीकरणाबाबत संबधीतांना व मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.

सदर भेटी दरम्यान निरिक्षण गृहाचे सचिन माने जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks