ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आजरा : महागोंड येथील शिक्षक अनिल पाटील यांची संचालकपदी निवड

आजरा प्रतिनिधी/पुंडलीक सुतार
महागोंड ता आजरा येथील सुपुत्र व गिजवणे हायस्कुल गिजवणे माळ मारुती कडगाव रोड गडहिंग्लज शाळेचे शिक्षक अनिल पाटील यांची गडहिंग्लज तालुका माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्था मर्या.गडहिंग्लज च्या नूतन संचालक पदी निवड झाली असून सदर निवडींने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.