ताज्या बातम्यामहाराष्ट्र
निधनवार्ता- अशोक नलगे यांचे निधन

मुरगूड प्रतिनिधी :
मुरगुड येथील अशोक रामचंद्र नलगे ( वय ६६ ) यांचे निधन झाले . पोलीस कर्मचारी विनायक नलगे यांचे ते वडील होत . त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी,तीन भाऊ, सुन, नातवंडे असा परिवार आहे . रक्षा विसर्जन सोमवार दि-२५ आक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता आहे .