ताज्या बातम्यानिधन वार्ता

निधन वार्ता : तारुबाई तिराळे यांचे निधन

मुरगूड प्रतिनिधी :

कुरुकली,(ता.कागल) येथील सौ.तारुबाई सखाराम तिराळे (वय 62) यांचे निधन झाले.कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष,दै.सकाळचे मुरगुड ता.कागल येथील पत्रकार प्रकाश तिराळे व लक्ष्मी पंप प्रा.लि.चे कर्मचारी दिलीप तिराळे यांच्या आई होत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks