ताज्या बातम्यामहाराष्ट्र

निधनवार्ता- बजरंग अमृता आरेकर यांचे निधन

शिरोळ प्रतिनिधी :

शिरदवाड (ता.शिरोळ )येथील बजरंग अमृता आरेकर ( वय – ८६) यांचे रविवार दि.१६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ६.०० वा निधन झाले . तुळशीदास आरेकर व आनंदा आरेकर यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे .
रक्षाविसर्जन रविवार दि-१६ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता शिरवाडकर येथे आहे

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks