ताज्या बातम्यानिधन वार्ता
लक्षतीर्थ वसाहत येथील भूषण सदाशिव राऊत यांचे निधन

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
लक्षतीर्थ वसाहत कॉर्नर ग्रुप येथील भूषण सदाशिव राऊत वय (38) यांचे आज अल्पशा दुःखद निधन झाले. भूषण सदाशिव राऊत हे वैद्यकीय लॅब चे काम करत होते.
सामाजिक कार्यात नेहमी पुढे शांत संयमी मनमिळावू हसतमुख असणारा चेहरा आणि मोठा मित्रपरिवार अशी त्यांची ओळख होती. आज त्यांच्या या अशा अचानक जाण्याने मित्रपरिवारात आणि लक्षतीर्थ वसाहत येथे हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी, मुलगा मुलगी, भाऊ असा परिवार आहे.