ताज्या बातम्यानिधन वार्तामहाराष्ट्र
दत्त संप्रदायातील भक्त बाजीराव बचाटे यांचे निधन

सावरवाडी प्रतिनिधी:
करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील दत्त संप्रदायातील भक्त बाजीराव बाबुराव बचाटे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५५ वर्षाचे होते .
कोटेश्वर विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन धुळाप्पा बाबुराव बचाटे यांचे ते भाऊ होत. कॉंग्रेस पक्षाचे नेते रघुनाथ वरुटे यांचे ते मामा होते त्यांच्या निधनामुळे बहिरेश्वर गावावर शोककळा पसरली होती .त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी तीन भाऊ असा मोठा परिवार आहे.रक्षाविसर्जन बुधवारी सकाळी आहे .