Uncategorizedताज्या बातम्या
शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर आयोजित ४३ वा युथ फेस्टिवल सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड येथे संपन्न
दूधसाखर महाविद्यालय बिद्री या महाविद्यालयाने पथनाट्य_तृतीय क्रमांक वादविवाद_प्रथम क्रमांक

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके
शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर आयोजित ४३ वा युथ फेस्टिवल सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड येथे संपन्न झाला यामध्ये दूधसाखर महाविद्यालय बिद्री या महाविद्यालयाने
पथनाट्य_तृतीय क्रमांक
वादविवाद_प्रथम क्रमांक
हिंदी वक्तृत्व_तृतीय क्रमांक पटकावला
त्यावेळी त्यांना मार्गदर्शक प्राचार्य संजय पाटील सर , डी एन पाटील सर , आर एस पाटील सर दिगंबर पाटील सर
दिग्दर्शक व लेखक : युवराज डावरे सर
त्यावेळी उमेश प्रणय शिवप्रसाद किरण ऋषिकेश नम्रता ऋतुजा प्रार्थना सोनाली रेहाना वंशिका अक्षय कारिवडेकर आकाश पाटील विजय वाईंगडे माधुरी आस्वले प्रियांका मगदूम अनिल पाटील विनायक लोहार श्रीधर गुरव विशाल पाटील हे सर्व कलाकार सहभागी होते.