क्रीडाजागतिकजीवनमंत्रताज्या बातम्याभारतमहाराष्ट्र

ब्रेकिंग : राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नामांतर, पंतप्रधानांची घोषणा

NIKAL WEB TEAM : 

पंतप्रधान नरेंद्रमोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केल्याचे जाहीर केले.

यासंदर्भात पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. सध्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे खेळाडू देशाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. काही खेळाडूंनी टोकियोमध्ये शानदार कामगिरी करत पदक देखील जिंकून दिले आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय क्रीडा निवड समितीमार्फत भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात येत होता. आता हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने देण्यात येणार आहे.

 

 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks