ताज्या बातम्या

बोरवडे .ता .कागल येथील श्री जोतिर्लिग ग्रामीण . सह .पंत संस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

बिद्री प्रतिनिधी (अक्षय घोडके)

बोरवडे ता .कागल येथील श्री जोतिर्लिग ग्रामीण . सह .पंत संस्थेची २८ वी वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीत पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साताप्पा साठे हे होते . यावेळी बोल ताना साठे म्हणाले कि या २८ वर्षीच्या काळात संस्थेने या स्पर्धीच्या युगात आपली पथ राखत प्रगती केली असून हि प्रगती सभासद ठेवीदार व कर्जदार यांच्या अनमोल सहकार्य मूळे झाली आहे . यावेळी प्रथम जेतितिर्लिग फोटोचे पुजन व दिपप्रज्वलन संस्थेचे सभासद बळवत गुरव यानी केले या सभेवेळी दहावी व बारावी गुणवत विद्यार्थ्यीचा सत्कार करण्या त आला. यावेळी झालेला सभेत रामचंद्र जठार दगडू कुंभार सदाशिव घोरपडे शंकर राजिगरे उमाजी खाडे यांनी चर्चत भाग घेतला यावेळी संचालक यशवंत बलुगडे . आनंदा रामाणे . बाजीराव साठे . लक्षमण जांधळे . सदाशिव साठे .मारुती कुंभार . कृष्णात कांबळे . शांताबाई साठे मंगल थोर व त यांच्यासह सभासद उपस्थीत होते अहवालवाचन संस्थेचे व्यवस्था पक सजेराव साठे तर आभार सदाशिव साठे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks