गुन्हाताज्या बातम्यानिधन वार्तामहाराष्ट्र
मोठी बातमी : कोल्हापूर : सोनाळी मधील अपहरण झालेल्या बालकाचा मृतदेह सापडला

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सोनाळी मधील अपहरण झालेल्या बालकाचा मृतदेह सापडला असून खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस करत असून मृतदेहाची तपासणी कोल्हापूर मध्ये करण्यात येणार आहे.